मडकई विधानसभा मतदारसंघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मडकई विधानसभा मतदारसंघ हा भारतातील गोवा राज्यातील ४० विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक आहे. हा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या २० मतदारसंघांपैकी एक आहे.

हा उत्तर गोवा जिल्ह्याचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →