म्हापसा विधानसभा मतदारसंघ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

म्हापसा विधानसभा मतदारसंघ

म्हापसा विधानसभा मतदारसंघ हा भारतातील गोवा राज्यातील ४० विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक आहे. हा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या २० मतदारसंघांपैकी एक आहे.

हा उत्तर गोवा जिल्ह्याचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →