वेल्स

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

वेल्स

वेल्स हा युनायटेड किंग्डमच्या चार घटक देशांपैकी एक आहे. वेल्सच्या पूर्वेस इंग्लंड तर इतर तिन्ही बाजूंना अटलांटिक महासागर आहे.



कार्डिफ ही वेल्सची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →