वेलिंग्टन कॉलेज मैदान

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

वेलिंग्टन कॉलेज मैदान हे इंग्लंडच्या क्रोथोर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.

२४ जुलै १९९३ रोजी डेन्मार्क आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →