माय फॉर्च्यून भारताच्या तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात असलेले पंचतारांकित हॉटेल आहे. आयटीसी वेलकमग्रुप हॉटेल्स, पॅलेसेस अँड रिसोर्ट्स या कंपनीच्या व्यवस्थापनाखाली असलेले हे हॉटेल १०, कॅथेड्रल मार्गावर आहे. याचे उद्घाटन १८ ऑक्टोबर, इ.स. १९७५ रोजी झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेलकमहॉटेल (चेन्नई)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.