एस.फाउ. वेर्डर ब्रेमन (जर्मन: Sportverein Werder Bremen von 1899 e. V.) हा जर्मनी देशाच्या ब्रेमन शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. वेर्डर ब्रेमन सातत्याने फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या जर्मनीमधील सर्वोत्तम श्रेणीमध्ये खेळत असून त्याने आजवर ४ वेळा बुंडेसलीगा अजिंक्यपद मिळवले आहे.
क्लेमेन्स फ्रिट्झ हा ब्रेमनचा विद्यमान कर्णधार आहे.
वेर्डर ब्रेमन
थोडक्यात पण महत्त्वाचे.