ब्रेमन (राज्य)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ब्रेमन (राज्य)

ब्रेमन (जर्मन: Freie Hansestadt Bremen) हे जर्मनीमधील १६ राज्यांपैकी एक राज्य आहे. जर्मनीच्या उत्तर भागात स्थित असलेले व आकाराने सर्वात लहान असलेले हे राज्य ब्रेमन व ब्रेमरहाफेन ह्या दोन शहरांचे बनले आहे. ही दोन्ही शहरे एकमेकांपासून ५० किमी अंतरावर असून ती वेसर नदीच्या काठावर वसली आहेत. ब्रेमन राज्याच्या सर्व बाजूंनी नीडरजाक्सन राज्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →