जी-१४

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

जी-१४ ही युरोपीय असोसियेशन फुटबॉलमधील १४ क्लबांची संघटना होती. २००-२००८ दरम्यान अस्तित्वात असलेल्या या संघटनेत सुरुवातीस १४ सदस्य होते व नंतर ही संख्या १८ झाली. २००८ साली हीचे विघटन होउन यातील सदस्य युरोपीय क्लप असोसियेशन या संघटनेत शामिल झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →