वेदान्त म्हणजेच उतर मीमांसा. ही याचीची रचना बादरायण यांनी केली. उपनिषदांसकट सर्व वेगवेगळ्या मतांचा समन्वय हिच्यात करण्यात आला आहे. वेदांमध्ये २ भाग आहेत. कर्मकांड आणि ज्ञान कांड. त्यापैकी वेदान्तामध्ये ज्ञानकांड येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेदान्त
यामागील विज्ञान आणि इतिहास.