अंजनी नरवणे

या विषयातील रहस्ये उलगडा.

अंजनी जयंत नरवणे (जन्म : १७ मे इ.स. १९३४, सातारा) ह्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी व गुजराती पुस्तकांची मराठीत रूपांतरे केली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →