वेद कुमारी घई (१६ डिसेंबर, १९३१ - ३० मे, २०२३) या जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू शहरातील एक भारतीय संस्कृत विदुषी होत्या. त्या जम्मू विद्यापीठातील संस्कृत विभागाच्या प्रमुख होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेद कुमारी घई
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.