वेंगीचे चालुक्य घराणे याचा कालखंड इ.स. ६१५ ते इ.स. ९७० असा आहे. चालुक्य घराण्याच्या ४ वेगवेगळ्या शाखा भारतातल्या वेगवेगळ्या भागांवर राज्य करीत होत्या. त्यापैकी पूर्व भारतातल्या आंध्रप्रदेशात वेंगीच्या चालुक्य घराण्याची स्थापना विष्णूवर्धन या चालुक्य सम्राटाने केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेंगीचे चालुक्य घराणे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.