वीर दास

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

वीर दास

वीर दास (जन्म ३१ मे १९७९) हा एक भारतीय विनोदकार, अभिनेता आणि संगीतकार आहे. स्टँडअप कॉमेडीमध्ये कारकीर्द सुरू केल्यानंतर, दास हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळले आणि त्यांनी बदमाश कंपनी (२०१०), दिल्ली बेली (२०११), आणि गो गोवा गॉन (२०१३) सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. २०१७ मध्ये, त्याने नेटफ्लिक्स स्पेशल ऍब्रॉड अंडरस्टँडिंगमध्ये काम केले. दासने अंदाजे ३५ नाटके, १०० हून अधिक स्टँड-अप कॉमेडी शो, १८ चित्रपट, आठ टीव्ही शो आणि सहा कॉमेडी स्पेशलमध्ये काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →