विष्णू श्रीधर जोशी (जन्म २० ऑगस्ट १९१९ मृत्यू २५ एप्रिल २००१) हे मराठी लेखक आणि इतिहाससंशोधक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नांच्या इतिहासाविषयी आणि सशस्त्र क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयी त्यांनी संशोधनपूर्वक लेखन केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विष्णू श्रीधर जोशी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.