वासुदेव बळवंत फडके (जन्म : शिरढोण, महाराष्ट्र, ४ नोव्हेंबर १८४५; - एडन, येमेन, १७ फेब्रुवारी १८८३) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक म्हणाले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वासुदेव बळवंत फडके
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.