विष्णुकवी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

विष्णूकवी किंवा विष्णूदास(१८४४ सातारा-मृत्यू:सन १९१७ (१९१८?)) हे एक रेणुकादेवीचे भक्त होते. त्यांचे पूर्ण नाव श्रीकृष्ण श्रीधर (रावजी) धांधरफळे असे होते.



धांधरफळ हे संगमनेर तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे. परंतु, त्यांचे पूर्वज साताऱ्याला स्थायिक झाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →