डॉ. कुर्तकोटी (महाभागवत) :
(मूळ नाव: लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील)
( २० मे १८७९ – निर्वाण: २९ ऑक्टोबर १९६७)
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य. अत्यंत विद्वान. वेदांतविषयक ग्रंथांचा गाढा अभ्यास. करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य. हिंदू धर्म व संस्कृत भाषेच्या प्रसाराचे मोठे कार्य. अनेक सामाजिक व राजकीय चळवळींत सहभाग.
लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.