बॅरिस्टर नाथ बापू पै (जन्म : वेंगुर्ला, २५ सप्टेंबर १९२२; - १८ जानेवारी १९७१) हे एक मराठी स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ होते. भारतीय लोकसभेचे ते सभासद होते. ते एक फर्डे वक्ते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत
त्यांच्या वक्तृत्वाने सभेची रंगत वाढत असे.
नाथ पै हे मराठी-इंग्रजीखेरीज फ्रेंच-जर्मन बोलत. त्यांची पत्नी ऑस्ट्रियन होती.त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल डॉकयार्ड रोड सिग्नल ते गोपाळ महादेव नाईक चौक ह्या रस्त्याला बँरिस्टर नाथ पै मार्ग हे नाव दिलेले आहे.
नाथ पै
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.