विश्वनाथ सत्यनारायण (तेलुगू: విశ్వనాథ సత్యనారాయణ ; रोमन लिपी: Viswanatha Satyanarayana) (६ ऑक्टोबर, इ.स. १८९५ - १९ ऑक्टोबर, इ.स. १९७६) हे तेलुगू भाषेतील लेखक, कादंबरीकार होते. साहित्यिक योगदानाबद्दल यांना ज्ञानपीठ पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विश्वनाथ सत्यनारायण
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.