विश्वकर्मा विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक खाजगी विद्यापीठ आहे. कोंढवा उपनगरात असलेले हे विद्यापीठ हे पुणे रेल्वे स्थानकापासून १० कि.मी. आणि पुणे विमानतळापासून १७ कि.मी. अंतरावर आहे. भारत अग्रवाल या विद्यापीठाचे उपाध्यक्ष आहेत आणि प्रा. (डॉ.) सिद्धार्थ जबडे कुलगुरू आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विश्वकर्मा विद्यापीठ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.