विश्व मराठी साहित्य संमेलन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मराठी महामंडळातर्फे दरवर्षी विश्व मराठी साहित्य संमेलन भरवले जाते.

आतापर्यंत भरलेली मराठी विश्व साहित्य संमेलने:

१. २००९. सान फ्रान्सिस्को - अध्यक्ष : डाॅ. गंगाधर पानतावणे

२. ४-५-६ मार्च, २०१०, दुबई - अध्यक्ष :मंगेश पाडगावकर

३. २०११. सिंगापूर - अध्यक्ष : महेश एलकुंचवार

४. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१२ - टोरांटो (कॅनडा). अध्यक्ष :

४. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर. २०१५. पोर्टब्लेअर - अध्यक्ष : शेषराव मोरे

६ . २२-९-२०१६. थिंफू (भूतान) - अध्यक्ष : संजय आवटे

७ . १०-९-२०१७. बाली (इंडोनेशिया) - अध्यक्ष : डॉ. तात्याराव लहाने

८ . ९-९-२०१८. अबुधाबी (UAE)- अध्यक्ष : भूषण गोखले

९. २८-८-२०१९. अंग्कोरवाट (कंबोडिया) -अध्यक्ष : "मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे' गाढे अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →