विशेष मागासवर्गीय कल्याण विभाग (महाराष्ट्र शासन)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

विशेष मागासवर्गीय कल्याण विभाग (महाराष्ट्र शासन)

विशेष मागासप्रवर्गीय कल्याण मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.



मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. अतुल सावे हे सध्या विशेष मागासवर्गीय कल्याण कॅबिनेट मंत्री आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →