विशाल करवाल

थोडक्यात पण महत्त्वाचे.

विशाल करवाल

विशाल करवाल हा एक भारतीय दूरचित्रवाणी-चित्रपट अभिनेता आहे. द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण, रिश्तों से बडी प्रथा, एक हजारों में मेरी बहना है आणि रंगासिया यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत . त्याने एमटीव्ही रोडीज, एमटीव्ही स्प्लिट्सविला आणि बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. श्रद्धा हरिभाई सोबत त्याने एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या पहिल्या सत्रात विजय मिळवला. २०१६ मध्ये विक्रम भट्टच्या हॉरर थ्रिलर १९२० लंडनमध्येही तो मुख्य भूमिकेत दिसला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →