गौरव चोप्रा (४ एप्रिल १९७९) एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेता आहे. उत्तरन आणि सद्दा हक मधील भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. तो बिग बॉस १० मध्ये स्पर्धक म्हणून दिसला आहे. त्याने अमेरिकन चित्रपट ब्लड डायमंडमध्ये देखील अभिनय केला आहे आणि आंतरराष्ट्रीय नृत्य रिॲलिटी शो डान्सिंग विथ द स्टार्सच्या जॉर्जियन आवृत्तीत दिसला आहे. तो शेवटचा एएलटी बालाजीच्या फोरप्ले आणि वियूच्या लव्ह लस्ट अँड कन्फ्युजन या वेब सीरिजमध्ये दिसला होता.
चोप्रा यांनी सेंट कोलंबाच्या शाळेत शिक्षण घेतले आणि २०० मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली.
गौरव चोप्रा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.