विळद रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील विळद गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या निवडक पॅसेंजर गाड्या थांबतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विळद रेल्वे स्थानक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.