अंकाई रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. नाशिक जिल्ह्यातील अंकाई गावात असलेल्या या स्थानकावर पुणे मनमाड पॅसेंजर आणि पुणे निझामाबाद पॅसेंजर गाड्या थांबतात.
मनमाड-औरंगाबाद रेल्वेमार्ग या स्थानकाच्या दक्षिणेकडून मनमाड-दौंड रेल्वेमार्गापासून वेगळा होतो.
अंकाई रेल्वे स्थानक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?