निंबळक रेल्वे स्थानक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

निंबळक रेल्वे स्थानक

निंबळक रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळक गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या निवडक पॅसेंजर गाड्या थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →