येवला रेल्वे स्थानक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

येवला रेल्वे स्थानक

येवला रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या अनेक गाड्या थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →