विल्यम केरी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

विल्यम केरी

विल्यम केरी (English:William Carey) (ऑगस्ट १७, इ.स. १७६१ – जून ९, इ.स. १८३४) हे ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकार, भाषांतरकार तसेच मराठी ग्रंथांचे देवनागरी लिपीतील आद्य मुद्रक म्हणून प्रसिद्ध आहेत. विल्यम कॅरी हे मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओनामा करणारे पहिले इंग्रज पंडित, वनस्पतिशास्त्रज्ञ असून बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →