पाली भाषा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पाली () ही भारतीय उपखंडातील इंडो-युरोपियन भाषासमुहातील भाषा आहे. धम्म साहित्यामध्ये पाली विषयी सखोल माहिती मिळते. यात पाली भाषेचा उगम मागधी भाषेपासुन झाला असुन वेदभासा(संस्कृत) भाषा ऐवजी बहुजन समाजाच्या पाली(तत्कालीन कपिलवस्तु नेपाल मधील नेपाली) भाषेत भगवान बुद्धांनी धम्मचक्रप्रवर्तन केले. पाली भाषेतील धार्मिक साहित्य किंवा टिपिटाकची तसेच थेरवाद बौद्ध धर्माची भाषा आहे. याकारणांमुळे भाषेचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जातो. सुरुवातीच्या काळात ती ब्राह्मी लिपीत लिहिले जात असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →