विभीषण

थोडक्यात पण महत्त्वाचे.

विभीषण

विभीषण (बिभीषण) हा लंकापती रावणाचा धाकटा भाऊ होता. त्याने अधर्म नीतीच्या विरोधात सुरू असलेल्या राम-रावण युद्धामध्ये रामाला मदत केली. विभीषणाच्या मृुत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख न आल्याने विभीषण चिरंजीव (अमर) समजला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →