राम

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

राम

भगवान राम किंवा श्रीराम हे एक हिंदू धर्मातील दैवत व भगवान नारायणांचे सातवे अवतार आहेत. वाल्मिकिींनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे ते नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला. भगवान रामचंद्रांना पुरुषोत्तम म्हणले जाते. प्रभु श्री राम सत्यवचनी व एकपत्नीव्रत व परम दयाळू होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →