विन्नैतांडी वरुवाया

या विषयातील रहस्ये उलगडा.

विन्नैथांडी वरुवाया (तमिळ:விண்ணைத்தாண்டி வருவாயா? तू माझ्यासाठी आभाळ ओलांडशील का?) हा २०१० मधील तमिळ चित्रपट आहे. यात सिलंबरसन आणि तृषा कृष्णन यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →