विनोद खन्ना

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

विनोद खन्ना

विनोद खन्ना (पंजाबी: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; रोमन लिपी: Vinod Khanna) (६ ऑक्टोबर इ.स. १९४६ - २७ एप्रिल इ.स. २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते. इ.स. १९६८ साली मन का मीत या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र यांच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्यांनी अभिनय केलेल्या एकूण १३७ चित्रपटांपैकी लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, मेरा गाव मेरा देश, कच्चे धागे, अचानक (इ.स. १९७३), परवरिश (इ.स. १९७७), अमर अकबर अ‍ॅन्थनी (इ.स. १९७७), मुकद्दर का सिकंदर (इ.स. १९७८), द बर्निंग ट्रेन (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →