विनायक सदाशिव वाळिंबे

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

विनायक सदाशिव वाळिंबे , अर्थात वि.स. वाळिंबे किंवा बाबा वाळिंबे (ऑगस्ट ११, इ.स. १९२८ - २२ फेब्रुवारी, इ.स. २०००) हे मराठी लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. ते केसरी वृत्तपत्रात लिहिणारे एक पत्रकार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →