विनायक भाऊराव राऊत (जन्म : इ.स. १९५४) हे महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाचे राजकारणी व सोळाव्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विनायक राऊत
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.