विनय आपटे (१७ जून, इ.स. १९५१ - ७ डिसेंबर, इ.स. २०१३) हे मराठी अभिनेते, नाट्यनिर्माते व दिग्दर्शक होते. मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमधून यांनी अभिनय केला. यांनी दिग्दर्शित केलेले मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक विषयावरून उठलेल्या वादंगांमुळे लक्षणीय ठरले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विनय आपटे
या विषयातील रहस्ये उलगडा.