विदा उत्खनन म्हणजे उपलब्ध विदा मधून योग्य ती माहिती शोधणे. यालाच इंग्रजीमध्ये डेटा मायनिंग अथवा डाटा मायनिंग असे म्हणतात. ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. परंतु याचे नामकरण बदलत आलेले आहे. जसे की प्राचीन भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी ताऱ्यांपासून ग्रह गोल वेगळे आहेत हे शोधले. या मध्ये आधी तयार असलेल्या विदा मधून माहितीची पॅटर्नस शोधण्याचा प्रयत्न असतो. संगणक वापराने याच्या वेगात लक्षणीय फरक पडला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विदा उत्खनन
यामागील विज्ञान आणि इतिहास.