संगणकावर साठवल्या जाणाऱ्या माहितीच्या एककाला विदा (इंग्रजी: Data - डेटा किंवा डाटा) म्हणतात. माहितीसाठ्याला विदागार (इंग्लिश : database - डेटाबेस) असे म्हणतात. विद् म्हणजे जाणणे; विद् या संस्कृत धातूवरून विदा हा शब्द आला आहे. जसे विद्पासून विद्या.
विदा अनेक घटकांची बनलेली असू शकते. जसे प्रयोग, निरीक्षणे, आकडेवारी, चित्र, शब्द, शब्दांचा क्रम, टचपॅडवर केलेल्या हालचाली, किती जोर देऊन बटणं दाबली, कुठल्या वेळेस विकिपिडियाच्या कुठल्या पानात किती बदल केला, इत्यादी.
विदा
यामागील विज्ञान आणि इतिहास.