विदर्भातील पर्यटन स्थळे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पेंच अभयारण्य- अभयारण्य

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प - अभयारण्य

नागझिरा अभयारण्य - अभयारण्य

नवेगाव राष्ट्रीय उद्यान - अभयारण्य

मेळघाट अभयारण्य - अभयारण्य

चिखलदरा - थंड हवेचे ठिकाण

तोतलाडोह - पर्यटनस्थळ

अकोला किल्ला - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

गाविलगड - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

अंबागड - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

पवनीचा किल्ला - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

सानगडीचा किल्ला - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

सिताबर्डीचा किल्ला - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

गोंड राजाचा किल्ला - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

नगरधन - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

भिवगड - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

बल्लारशा - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

किल्ले चंद्रपूर - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

गोंदियाचा प्रतापगड - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

नरनाळा किल्ला - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

बाळापूर किल्ला - ऐतिहासिक स्थळ- किल्ला

रामटेक - रामाचे पूरातन मंदिर

मार्कंडा- कला व तीर्थस्थळ

आदासा - विदर्भातील अष्टविनायक

अष्टदशभूज (रामटेक) - विदर्भातील अष्टविनायक

केळझर - विदर्भातील अष्टविनायक

चिंतामणी (कळंब) - विदर्भातील अष्टविनायक

भृशुंड (मेंढा) - विदर्भातील अष्टविनायक

वरदविनायक (भद्रावती) - विदर्भातील अष्टविनायक

सर्वतोभद्र (पवनी) - विदर्भातील अष्टविनायक

सिताबर्डी (नागपूर) - विदर्भातील अष्टविनायक

शेगाव - गजानन महाराजांचे देउळ

महाकाली-चंद्रपूर येथे असलेले एक देवीचे मंदिर.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →