विठ्ठलभाई हंसराजभाई राडदिया (९ एप्रिल, इ.स. १९७१ - ) हे गुजरात राज्यामधील एक राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पोरबंदर मतदारसंघामधून संसदेवर निवडून आले होते. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवून आपले पद राखले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विठ्ठलभाई हंसराजभाई राडदिया
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.