विजय दिन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बांगला मुक्ती वाहिनीला मदत करतांना भारताने १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. हे युद्ध ३ डिसेंबर, इ.स. १९७१ला सुरू होऊन १६ डिसेंबर, इ.स. १९७१ला संपले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →