विचेन्झा (इटालियन: Vicenza; व्हेनेशियन: Padoa) हे इटली देशाच्या व्हेनेतो ह्या प्रदेशामधील एक शहर आहे. इटलीच्या उत्तर भागात व्हेनिसच्या ६० किमी पश्चिमेस व पादोव्हाच्या ३५ किमी वायव्येस वसलेले हे शहर ह्या भागातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विचेन्झा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?