विकी डोनर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

विकी डोनर हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. जॉन अब्राहमची निर्मिती व आयुष्मान खुराना ह्याची प्रमुख भूमिका असलेल्या विकी डोनरचे कथानक वीर्य दान ह्या गंभीर विषयावर आधारित आहे. विकी डोनरची प्रेक्षक व समीक्षकांकडून प्रचंड प्रशंसा झाली व तिकिट खिडकीवर हा चित्रपट सुपरहिट झाला तसेच त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →