विकास गुप्ता

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

विकास गुप्ता

विकास गुप्ता (जन्म ७ मे १९८८ देहरादून) हा एक भारतीय दूरचित्रवाणी निर्माता, पटकथा लेखक आणि होस्ट आहे.त्याने बिग बॉस ११ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ९ मध्ये भाग घेतला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →