विंध्याचल विभाग

यामागील विज्ञान आणि इतिहास.

विंध्याचल विभाग, ज्याला कधीकधी मिर्झापूर विभाग म्हणूनही ओळखले जाते, हा उत्तर भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या १८ प्रशासकीय भौगोलिक विभागांपैकी एक आहे. मिर्झापूर शहर हे ह्या विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या विभागात ३ जिल्ह्यांचा समावेश आहे:



भदोही जिल्हा

मिर्झापूर जिल्हा

सोनभद्र जिल्हा

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →