मिर्झापूर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मिर्झापूर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर मिर्झापूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३३,६९१ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →