वाशी रेल्वे स्थानक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

वाशी रेल्वे स्थानक

वाशी हे नवी मुंबई शहराच्या वाशी नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. ठाण्याची खाडी ओलांडून नवी मुंबईमध्ये प्रवेश करताना लागणारे वाशी हे पहिले स्थानक आहे. वाशी स्थानकाच्या इमारतीमध्येच एक मोठे इन्फोटेक पार्क बांधले गेले आहे. वाशीमधील अनेक शॉपिंग मॉल स्थानकाहून जवळच्या अंतरावर आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →