नेरूळ हे नवी मुंबई शहराचे एक रहिवासी उपनगर आहे. वाशी खालोखाल नेरूळ हा नवी मुंबईमधील सर्वात मोठा व विकसित विभाग आहे.
मुंबई उपनगरी रेल्वेची नेरूळ व सीवूड्स ही दोन स्थानके नेरूळमध्ये आहेत.
नेरूळ
या विषयावर तज्ञ बना.