वाशिम विधानसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

वाशिम विधानसभा मतदारसंघ - ३४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार वाशिम मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि वाशिम ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो. वाशिम हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

भारतीय जनता पक्षाचे लखन सहदेव मलिक हे वाशिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →